Increase Size Normal Size Decrease Size
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Maryadit
महामंडळाच्या तीन योजनांची प्रत्यक्ष ऑनलाईन अंमलबजावणी/ अर्ज करणे प्रक्रिया ही २ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. शासन निर्णय दि. २१/११/२०१७ व मार्गदर्शक सूचना या माहितीसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत | बीज भांडवल कर्ज योजने करिता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ रात्री ११.५९ पर्यंत होता. (Notification Dt.21/11/2017) | महामंडळाच्या नवीन तीन योजनांचा लाभ घेण्यासाठी https://udyog.mahaswayam.in या वेब प्रणालीचा वापर करावा. | मला ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत हवी (येथे क्लिक करा) |    ५ पेक्षा अधिक वेळेस चुकीचा पासवर्ड आपण टाकल्यास, “पासवर्ड विसरलात” या पर्यायाचा वापर करा |    दस्तावेजांची मर्यादा १० MB पर्यंत वाढविण्यात आली आहे

बातम्या आणि घोषणा

बीज भांडवल कर्ज योजना
गट प्रकल्प योजना

उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा

नवीन घोषणा
वेबसाइट प्रचार
----***************----
नवी भरती
English
    1)Job Description
    2)Application Form
    3)Required Company Secretory
    4)Required-Chartered Accountant Firms/Companies
मराठी
    1)कामाचे वर्णन
    2)नोकरी अर्ज
    3)पाहिजेत कंपनी सेक्रेटरी
    4)पाहिजेत- चार्टर्ड अकांउटंट फर्म्स/ संस्था
----***************----
वार्षिक लक्ष्य २०१४-१५
वार्षिक लक्ष्य २०१५-१६
नवीन वार्षिक लक्ष्यांक २०१६-१७
----***************---- REQUIRED- CHARTERED ACCOUNTANT FIRM (ADV. 25/08/2016)
----***************----

लॉगीन करा

नोंदणी

उमेदवार एन.जी.ओ.

अभ्यागत काउंटर

603034

व्यवस्थापन संदेश

मा. व्यवस्थापकीय संचालकाचा संदेशप्रसिद्ध माथाडी कामगार नेते मा. अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने दि. २७ नोव्हेंबर १९९८ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सशक्तीकरण घडवून आणणे असे महामंडळाचे ध्येय आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत या महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी होते. महाराष्ट्र राज्यात दि. ३० जून २०१४ पर्यत बारा हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी या महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतला आहे..

महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणास अनुसरून दि. २१ जुलै २०१४ पासून लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या योजना राबवण्याची प्रक्रिया जलद, पारदर्शी आणि अधिक कार्यक्षम करण्यासठी ऑनलाईन वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. प्रस्तुत वेब पोर्टलवर कर्ज अर्ज ऑनलाईन भरणे, स्थळ पाहणीचा दिनांक निश्चित करणे, अर्जाची सद्यस्थिती तपासणे तसेच अर्जासाठी आवश्यक कागदपत्राचे नमुने व तत्सम माहिती उमेदवाराला एका क्लिक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. वेब पोर्टलवर असलेल्या माहितीचा योग्य अभ्यास करून कर्जासाठी अर्ज केल्यास स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्याची प्रक्रिया विहित मूदतीत पूर्ण होईल यात शंका नाही.

अनेक शुभेच्छांसह


सुचिता भिकाणे
व्यवस्थापकीय संचालक
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ