बीज भांडवल कर्ज योजना गट प्रकल्प योजना उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा नवीन घोषणा वेबसाइट प्रचार ----***************---- नवी भरती English 1)Job Description 2)Application Form 3)Required Company Secretory 4)Required-Chartered Accountant Firms/Companies मराठी 1)कामाचे वर्णन 2)नोकरी अर्ज 3)पाहिजेत कंपनी सेक्रेटरी 4)पाहिजेत- चार्टर्ड अकांउटंट फर्म्स/ संस्था ----***************---- वार्षिक लक्ष्य २०१४-१५वार्षिक लक्ष्य २०१५-१६ नवीन वार्षिक लक्ष्यांक २०१६-१७ ----***************---- REQUIRED- CHARTERED ACCOUNTANT FIRM (ADV. 25/08/2016) ----***************----
उमेदवार एन.जी.ओ.
महाराष्ट्र राज्याने सन २००० मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगारा बाबत घोषित केलेल्या धोरणानुसार सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगार योजनाप्रीत्यर्थ आवश्यक तो निधी देण्याची जबाबदारी राज्य शासनाने उचलली आहे. स्वयंरोजगार योजनांची उद्दिष्टे व त्यांची यशस्वीता योग्य लाभार्थीच्या निवडीवर अवलंबून आहे. रोजगार व स्वयंरोजगार योजनांची उद्दिष्टे ही केवळ इष्टांकपुर्ती साठीच न राहता या योजनामुळे योग्य लाभार्थ्याला खरोखरच लाभ होण्यासाठी या योजना सुलभ आणि पारदर्शीपणे राबवणे आवश्यक आहे. अधिक»
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे. राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. अधिक»
बीज भांडवल कर्ज योजना (शासन निर्णय) जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्जदारास रु. ५ लाखांपर्यंत प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायांकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या मध्ये राष्ट्रीयकृत / अधिसूचित बँ अधिक»