Increase Size Normal Size Decrease Size
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Maryadit
महामंडळाच्या तीन योजनांची प्रत्यक्ष ऑनलाईन अंमलबजावणी/ अर्ज करणे प्रक्रिया ही २ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. शासन निर्णय दि. २१/११/२०१७ व मार्गदर्शक सूचना या माहितीसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत | बीज भांडवल कर्ज योजने करिता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ रात्री ११.५९ पर्यंत होता. (Notification Dt.21/11/2017) | महामंडळाच्या नवीन तीन योजनांचा लाभ घेण्यासाठी https://udyog.mahaswayam.in या वेब प्रणालीचा वापर करावा. | मला ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत हवी (येथे क्लिक करा) |    ५ पेक्षा अधिक वेळेस चुकीचा पासवर्ड आपण टाकल्यास, “पासवर्ड विसरलात” या पर्यायाचा वापर करा |    दस्तावेजांची मर्यादा १० MB पर्यंत वाढविण्यात आली आहे

बातम्या आणि घोषणा

बीज भांडवल कर्ज योजना
गट प्रकल्प योजना

उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा

नवीन घोषणा
वेबसाइट प्रचार
----***************----
नवी भरती
English
    1)Job Description
    2)Application Form
    3)Required Company Secretory
    4)Required-Chartered Accountant Firms/Companies
मराठी
    1)कामाचे वर्णन
    2)नोकरी अर्ज
    3)पाहिजेत कंपनी सेक्रेटरी
    4)पाहिजेत- चार्टर्ड अकांउटंट फर्म्स/ संस्था
----***************----
वार्षिक लक्ष्य २०१४-१५
वार्षिक लक्ष्य २०१५-१६
नवीन वार्षिक लक्ष्यांक २०१६-१७
----***************---- REQUIRED- CHARTERED ACCOUNTANT FIRM (ADV. 25/08/2016)
----***************----

लॉगीन करा

नोंदणी

उमेदवार एन.जी.ओ.

अभ्यागत काउंटर

603035

यशोगाथा

Success Story

लाभार्थ्याचे नाव - सौ. सिद्धी विनायक साळगावकर

पत्ता - रा. होडावडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

व्यवसाय - सिद्धी विनायक क्लॉथ आणि रेडीमेड गारमेंट, होडावडा

योजनेचे नाव - बीज भांडवल कर्ज योजना

संक्षीप्त कथा

माझ्या घरात कोणीही कमावते नव्हते त्यामुळे घरात आर्थिक टंचाई नेहमी जाणवत असे. नोकरी अथवा व्यवसायाच्या शोधात असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. त्यातील बीज भांडवल कर्ज योजना हा पर्याय योग्य वाटला. मला कापड विक्रीचा अनुभव असल्याने कापड दुकानाचा व्यवसाय निवडला व त्यानुसार माझ्या पतीच्या मदतीने दृढ निश्चय करुन महामंडळाच्या दिशा निर्देशानुसार योग्य त्या कागदपत्रासह कर्ज प्रकरण जिल्हा कार्यालयात जमा केले. यासाठी कार्यालयाचे सहाय्यक संचालक आणि नोडल अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आमचे गाव हे आसपासच्या पाच गावाची बाजारपेठ असल्याने व्यवसायाची सुरुवात उत्तम झाली. आज माझा व्यवसाय सुरळीतपणे चालू असून आमचा आर्थिक स्तर उंचावला आहे. त्या बद्दल महामंडळाचे शतशः आभार.

 

Success Story

लाभार्थ्याचे नाव - श्री. मनोहर बाबुराव राऊळ

पत्ता - रा. तेंडोली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

व्यवसाय - बँटरी विक्री व दुरुस्ती

योजनेचे नाव - बीज भांडवल कर्ज योजना

संक्षीप्त कथा

मी १२ वी पास झालो होतो पण आर्थिक परिस्थितीमुळे महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकलो नाही म्हणून मी पुणे येथे बँटरी दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. या अनुभवाचा स्वयंरोजगारासाठी उपयोग करून घेण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज होती. त्यावेळी मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती वर्तमान पत्रातून मिळाली. जिल्हा कार्यालात मी प्रत्यक्ष भेटून कर्ज योजनेची माहिती घेतली असता मला बीज भांडवल कर्ज योजनेची माहिती मिळाली व ती उपयुक्त वाटली. जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाचे सहाय्यक संचालक आणि नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या कागद पत्राची जुळवाजुळाव करून कर्ज अर्ज सादर केला. महामंडळ आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी उपलब्ध करून दिलेल्या कर्जाच्या साह्याने मी माझ्या अनुभवाचा फायदा घेऊन बँटरी विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. आज माझा व्यवसाय चांगल्याप्रकारे चालत असून चार माणसे माझ्याकडे कामाला आहेत. महामंडळाच्या सहकार्याने कधी काळी स्वतःसाठी रोजगार शोधणारा मी आज इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो आहे. त्या बद्दल महामंडळाचे धन्यवाद.