Increase Size Normal Size Decrease Size
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Maryadit
महामंडळाच्या तीन योजनांची प्रत्यक्ष ऑनलाईन अंमलबजावणी/ अर्ज करणे प्रक्रिया ही २ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. शासन निर्णय दि. २१/११/२०१७ व मार्गदर्शक सूचना या माहितीसाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत | बीज भांडवल कर्ज योजने करिता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ रात्री ११.५९ पर्यंत होता. (Notification Dt.21/11/2017) | महामंडळाच्या नवीन तीन योजनांचा लाभ घेण्यासाठी https://udyog.mahaswayam.in या वेब प्रणालीचा वापर करावा. | मला ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत हवी (येथे क्लिक करा) |    ५ पेक्षा अधिक वेळेस चुकीचा पासवर्ड आपण टाकल्यास, “पासवर्ड विसरलात” या पर्यायाचा वापर करा |    दस्तावेजांची मर्यादा १० MB पर्यंत वाढविण्यात आली आहे

बातम्या आणि घोषणा

बीज भांडवल कर्ज योजना
गट प्रकल्प योजना

उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा

नवीन घोषणा
वेबसाइट प्रचार
----***************----
नवी भरती
English
    1)Job Description
    2)Application Form
    3)Required Company Secretory
    4)Required-Chartered Accountant Firms/Companies
मराठी
    1)कामाचे वर्णन
    2)नोकरी अर्ज
    3)पाहिजेत कंपनी सेक्रेटरी
    4)पाहिजेत- चार्टर्ड अकांउटंट फर्म्स/ संस्था
----***************----
वार्षिक लक्ष्य २०१४-१५
वार्षिक लक्ष्य २०१५-१६
नवीन वार्षिक लक्ष्यांक २०१६-१७
----***************---- REQUIRED- CHARTERED ACCOUNTANT FIRM (ADV. 25/08/2016)
----***************----

लॉगीन करा

नोंदणी

उमेदवार एन.जी.ओ.

अभ्यागत काउंटर

603027

स्वयंरोजगार योजना

बीज भांडवल कर्ज योजना

बीज भांडवल कर्ज योजना (शासन निर्णय) जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अर्जदारास रु. ५ लाखांपर्यंत प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायांकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या मध्ये राष्ट्रीयकृत / अधिसूचित बँकेचा सहभाग ६०% असून अर्जदारास ५% रक्कम स्वतःचा सहभाग म्हणून भरावयाची आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रक्कमेच्या ३५% रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवल म्हणून देण्यात येते.

महामंडळाच्या मंजूर रक्कमेवर द.सा.द.शे. ४% व्याज आकारण्यात येते. परत फेडीचा कमाल कालावधी ५ वर्षाचा असून त्यासाठी वसुली ही मासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक प्रमाणे करण्यात येते.

महामंडळ ऑनलाइन ऑपरेशन

Online Process

अर्जदार साठी मार्गदर्शक सूचना