बीज भांडवल कर्ज योजना गट प्रकल्प योजना उमेदवारांसाठी उपलब्ध सुविधा नवीन घोषणा वेबसाइट प्रचार ----***************---- नवी भरती English 1)Job Description 2)Application Form 3)Required Company Secretory 4)Required-Chartered Accountant Firms/Companies मराठी 1)कामाचे वर्णन 2)नोकरी अर्ज 3)पाहिजेत कंपनी सेक्रेटरी 4)पाहिजेत- चार्टर्ड अकांउटंट फर्म्स/ संस्था ----***************---- वार्षिक लक्ष्य २०१४-१५वार्षिक लक्ष्य २०१५-१६ नवीन वार्षिक लक्ष्यांक २०१६-१७ ----***************---- REQUIRED- CHARTERED ACCOUNTANT FIRM (ADV. 25/08/2016) ----***************----
उमेदवार एन.जी.ओ.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे. राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.
उद्दिष्टे १)आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे. २)योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. ३)आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
महामंडळाचे विद्यमान संचालक मंडळकर्मचारी माहिती